Prose

स्पर्धा माझीच माझ्याशी

असं म्हणतात की आजचे युग स्पर्धेचे आहे. मान्य आहे! स्पर्धा हवीच पण त्या स्पर्धेचा एवढा बाऊ नको की माणसाच अस्तित्वच धोक्यात येईल. आजची पिढी स्पर्धेने एवढी व्याकूळ झाली आहे आहे की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जगण्यासाठी फक्त स्पर्धा, स्पर्धा, आणि स्पर्धा. या स्पर्धेचा विपरीत परिणाम माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. माणूस माणसापासून दुरावत चालला …

स्पर्धा माझीच माझ्याशी Read More »

सदाबहार व पु काळे

” आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे…समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.” वपुंचे हे वाक्य मला खूप आवडतं. खरंतर ह्या चार …

सदाबहार व पु काळे Read More »