Poems

विषाणू

सूने सुने रस्ते आणि शांत पहुडलेले किनारेजलतरीत कसिनोंचे कुठे गेले नखरेमासळी बाजारातील कोलाहल कुठे हरवला आजआणि बंदरावर ऐकू येईना माणसांचा गाजझाडांवरील पक्षी करत होते आपआपसात गुंजारवकुठे हरवला धावत्या रंगबिरंगी वाहनांचा आरवअटल सेतूच्या दिव्यांची रोषणाई आज मंदावली कशीपौर्णिमेला ही अमवासेची लाज वाटावी जशीकुठे गेला माणसांनी मांडलेला तो हिरव्या पानांचा बाजारआणि गडगंज इमारतीतील मॉल नावाचा कारभाररस्त्यावर एकटाच …

विषाणू Read More »

किनाऱ्यालगत चे बिझिनेस

  किनाऱ्यालगत चे बिझनेस इथे चालतात सोयीसाठी ह्याला टुरिझम म्हणतात बाटलीच्या स्वस्त द्रव्यात एक किडा वळवळत असतो भांगेच्या बोंडवराती तो कधी कधी गुणगुणत असतो खाडीमधल्या बोटी कधी कधी फिशिंग करतात एरव्ही मात्र माणसांशी त्या बेटिंग करत असतात सी शोअर चा आमच्या झोपडीमधे रशियन पाहुणे ही येतात वस्त्र गहाळ होतात त्यांची ते सूर्याचे उन पित बसतात …

किनाऱ्यालगत चे बिझिनेस Read More »

वणवा जेव्हा जळत होता

वणवा जेव्हा जळत होता माणूस काय झोपला होता कळलं नव्हतं का त्याला की प्रत्येक ठिणगी मधे एक वणवा दडलेला असतो फार झाला आधुनिकतेचा कहर आणि बेगडी प्रगतीची लहर जळत आहेत जंगले आणि बेघर होत आहेत पशुपक्षी तुमच्या दहा बाय दहाच्या क्युबिकल्सना थंड करण्यासाठी तुम्ही पेटवलीत आमची राने आणि तुमच्या स्टॉक एक्सचेजच्या आलेखासोबत चढतोय धरणी मातेच्या …

वणवा जेव्हा जळत होता Read More »