harshalkadam

विषाणू

सूने सुने रस्ते आणि शांत पहुडलेले किनारेजलतरीत कसिनोंचे कुठे गेले नखरेमासळी बाजारातील कोलाहल कुठे हरवला आजआणि बंदरावर ऐकू येईना माणसांचा गाजझाडांवरील पक्षी करत होते आपआपसात गुंजारवकुठे हरवला धावत्या रंगबिरंगी वाहनांचा आरवअटल सेतूच्या दिव्यांची रोषणाई आज मंदावली कशीपौर्णिमेला ही अमवासेची लाज वाटावी जशीकुठे गेला माणसांनी मांडलेला तो हिरव्या पानांचा बाजारआणि गडगंज इमारतीतील मॉल नावाचा कारभाररस्त्यावर एकटाच …

विषाणू Read More »

हॅश टॅग गो कोरोना

निमित्त झालं ते कोरोना संसर्ग आणि त्यामधून पसरलेल्या गोंधळाच.एव्हाना हे त्रिकालाबाधित सत्य आहे की कोरोनाने सिद्ध केलंय की सध्याचं आर्थिक मॉडेल हे किती कमकुवत आहे. अशाप्रकारच्या संभाव्य धोका यांचा कोणताही आढावा न घेता आणि त्या साठी आवश्यक कोणतीही यंत्रणा हाती नसताना एक काही मायक्रो मीटरचा विषाणू किती हाहाकार करू शकतो ह्याचा प्रत्यय मानवजातीला येत आहे. …

हॅश टॅग गो कोरोना Read More »